Subscribe Us

ads

पाकळी करपा नियंत्रन

 पाकळी करपा नियंत्रन:

  • पाकळी करपा नियंत्रित राहण्यासाठी बागेतील आद्रता कमी राहील असे बघा. म्हणजेच बागेला प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडू नका, तसेच खालील स्प्रे ने पाकळी करपा कमी होईल.

1) स्कोर - 0.5मिली /लिटर + कोसाइड - 1 ग्राम / लिटर 

2) नेटीओ - 0.5 ग्राम /लिटर

 


3) काँटाफ - 1 मिली / लिटर + कॅप्टाफ - 1.5 ग्राम / लिटर 

  • वरील फवारणी 4-6 दिवसांच्या अंतराने घ्या. वरील सर्व फवारणी स्ट्रॉंग आहेत म्हणून फवारणी आधी बागेला चांगलं पाणी द्यावे. 
  • बागेला ड्रिपमधून योग्य प्रमाणात योग्य वेळी  खते देत चला जेणेकरून झाडात ताकत राहील व झाड अशा रोगराईंना प्रतिकार करेल ..!!


No comments:

ads
Powered by Blogger.